Apple iphone 15 Features, Price News: Apple Watch Series 9 कशी आहे? किंमत किती? | BBC News Marathi

Apple Watch

#BBCMarathi #Apple #AppleIphone #iphone15 #applewatch

अखेर ॲपल डिवाईसेसची नवीन खेप आली आहे. नवीन ॲपल वॉच, आयफोन 15 आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम. एकदा पटकन पाहू या ॲपलने यंदा खरंच काही नवीन आणलं आहे? की फक्त नावंच अपडेट केली आहेत?

पाहा हा व्हीडिओ.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – राहुल रणसुभे

___________
ऐका 'गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi